Friday, October 21, 2016

कसलं कौशल्य ?

एखादी माहिती समजणे, मीळवणे हे सामान्यतः सहज घडत असते. पण मीळवलेल्या महितीचा योग्य उपोग करणे हेच कौशल्य आहे.
  • कौशल्य समजुन घेणे हि सुरवात असते.
  • समजलेल्या कौशल्याचा प्रत्त्यक्षात सराव करणे
  • समजलेल्या कौशल्यात प्राविण्य मीळवणे 
  • प्राविण्याचा उपयोग योग्य दाम मीळवुन स्वावलंबी होणे. 
आज मी अनेक कौशल्यात प्राविण्य मीळवले आहे त्याचा प्रत्त्यक्ष ४५ वर्षाचा अनुभव  इच्छुक व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. जसे फोटॉग्राफी, व्हिडीओ, ध्वनी यंत्रणा, ध्वनी मुद्रण, संगणक जुळणी, फोटोशॉप एडीट / मॅनीप्युलेशन / रिस्टोरेशन, घरगुती उपकरणे / साधने दुरूस्ती. 

काळ, वेळ, स्थान आणि दाम अधिक माहिती करता - 
संपर्क - 8888817053, 8404004021.   v.k9121@gmail.com